बुधवारी पंढरपूर तालुक्यात 34 कोरोनाबाधितांची भर, एकूण संख्या 7659
पंढरपूर – कोरोनाबाधितांचा आकडा पंढरपूर तालुक्यात परत वाढताना दिसत असून बुधवार 16 डिसेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकार्यांच्या अहवालानुसार शहरात 2 तर तालुक्यात 32 रूग्णांची यात भर पडली आहे. एकूण रूग्णसंख्या 7659 इतकी झाली आहे. दरम्यान तालुक्यात आजवर 228 जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.
16 डिसेंबरच्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 128 रूग्ण आढळून आले असून सर्वाधिक 34 कोरोनाबाधित पंढरपूर तालुक्यात आढळून आले आहेत. यापाठोपाठ माळशिरस तालुक्यात 23 तर बार्शीत 18 जणांची नोंद आहे. दरम्यान जिल्हा ग्रामीणमध्ये आजपर्यंत 37199 कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. तर 1094 जणांनी या आजारात आपले प्राण गमावले आहेत. या आजारातून 35085 जण उपचारानंतर बरे झाले आहेत तर सध्या 1020 जणांवर उपचार सुरू आहेत.
जिल्हा ग्रामीणमध्ये पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक रूग्ण आढळून आहेत. येथे आजवर कोरोनामुळे 228 जण मृत्यूमुखी पडले आहेत. सध्या 191 जणांवर उपचार सुरू आहेत तर कोरोनातून 7240 जण बरे होवून घरी गेले आहेत. पंढरपूर शहरात 3227 कोरोना रूग्ण आजवर नोंदले गेले आहेत तर 96 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत तर तालुक्याच्या ग्रामीण भागात 4432 रूग्ण आजवर आढळून आले असून 132 जण मृत्यूमुखी पडले आहेत.

Do you mind if I quote a couple of your articles as long asI provide credit and sources back to your website?My blog site is in the very same niche as yours and my users would certainly benefit from some of the information you present here.Please let me know if this okay with you. Thanks!
Merely wanna comment on few general things, The website style is perfect, the written content is real great : D.
Hello my family member! I wish to say that this article is amazing, nice written and come with approximately all vital infos. I¦d like to look more posts like this .
Keep working ,great job!
Excellent read, I just passed this onto a colleague who was doing a little research on that. And he just bought me lunch because I found it for him smile Therefore let me rephrase that: Thank you for lunch! “A human being has a natural desire to have more of a good thing than he needs.” by Mark Twain.
Pingback: orange hawaiian mushroom for sale magic boom bars where to buy psilocybin capsules for sale
Hello! I understand this is somewhat off-topic however I needed to ask.
Does operating a well-established website such as yours take a lot
of work? I’m completely new to running a blog however I do write
in my diary on a daily basis. I’d like to start a blog so I can share my experience and thoughts
online. Please let me know if you have any kind of suggestions or tips for brand new aspiring blog owners.
Thankyou!
My family members always say that I am wasting my time here at web, however I know I am getting familiarity all the time by reading such good posts.
Pingback: เว็บ บอล ที่ ดี
You have mentioned very interesting points! ps decent web site.
Your article gave me a lot of inspiration, I hope you can explain your point of view in more detail, because I have some doubts, thank you.