मंगळवारच्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 357 रूग्ण वाढले , एकूण संख्या 21713
सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) मंगळवारी 22 सप्टेंबर रोजी एकूण 357 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित माळशिरस तालुक्यात 133 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 269 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी जिल्हा ग्रामीणमध्ये 15 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 21713 इतकी झाली असून यापैकी 14171 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 6940 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 269 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 602 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 15 जण मयत आहेत.
पंढरपूर तालुक्यात 28 रुग्ण वाढले
पंढरपूर – मंगळवारी 22 सप्टेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 9 व तालुक्यात 19 असे 28 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 307 झाली आहे. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 104 आहे.एकूण 1055 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 3148 जण कोरोना मधून बरे झाले आहेत .
I really like your blog.. very nice colors & theme. Did you design this website yourself or did you hire someone to do it for you? Plz answer back as I’m looking to create my own blog and would like to find out where u got this from. thanks a lot
where can i buy an essay cheap essays best college application essay service
write my essay affordable customized essays custom essay writers
buy essay papers cheap admission essay services the help essay questions
helping others essay essay writing websites legit essay writing services
narrative essay thesis how to write an abstract for a thesis thesis uf
how to create a thesis statement thesis statement formula latex thesis template
how to find the thesis statement what is a thesis paragraph thesis for dummies
where does the thesis go thesis theme wordpress best thesis writing services