मंगळवारी पंढरपूर शहर व तालुक्यात 33 कोरोनाबाधित आढळले ,45 जणांना आज डिसचार्ज

पंढरपूर – आज मंगळवार 28 जुलै रोजी पंढरपूर शहर 15 व ग्रामीणमध्ये 18 असे 33 कोरोना रुग्ण वाढले असून एकूण बाधितांची संख्या 453 इतकी झाली आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली. आज 45 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
आज 78 अहवाल मिळाले पैकी 45 निगेटिव्ह आहेत. 33 पाँझिटिव्ह आहेत. अद्याप 195 अहवाल प्रलंबित आहेत.
आज 47 जणांनी कोरोनावर मात केली आहे , त्यांना घरी पाठविण्यात आले. आजवर 192 जण बरे झाले आहेत. तर 9 जण मयत आहेत. शहरातील 179 तर ग्रामीण मधील 58 व इतर तालुक्यातील 3 असे 240 जणांवर उपचार सुरू आहेत.

ग्रामीण भागात भटुंबरे, नेपतगाव, शिरभावी, तुंगत, करोळे तर येथे प्रत्येकी १, फुलचिंचोली 2, सरकोली 2, नारायण चिंचोली 2 , बोहाळी 6 तर शिंदेवस्ती अकोले बु माढा 1 असे 18 रूग्ण आढळले आहेत.

आज rtpcr 16 अहवाल प्राप्त असून 16 ही पाँझिटिव्ह आहेत. Rapid anigen 62 test झाल्या यात 17 पाँझिटिव्ह आहेत.

2 thoughts on “मंगळवारी पंढरपूर शहर व तालुक्यात 33 कोरोनाबाधित आढळले ,45 जणांना आज डिसचार्ज

  • March 5, 2023 at 5:37 am
    Permalink

    Over a year ago my wife suffered a seizure and a lesion was discovered in her right temporal lobe cialis 20mg for sale We are here for you from the moment you find a lump or hear the words, You have breast cancer

  • March 6, 2023 at 6:59 pm
    Permalink

    14 According to this study, the mortality rate in patients with a serum bilirubin level greater than 2 mg dL, a serum albumin level less than 2 buy cialis online uk A submaximal dose of insulin promotes net skeletal muscle protein synthesis in patients with severe burns

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!