महाराष्ट्राला मदत मिळालीच पाहिजे या राहुल गांधी यांच्या मागणीला प्रदेश काँग्रेसचा पाठिंबा

मुंबई, दि. १६-महाराष्ट्र हे फक्त मोठे राज्य नाही तर अद्वितीय राज्य असून देशाच्या आर्थिक विकासाचे केंद्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राला केंद्राकडून मदत आणि पाठिंबा मिळालाच पाहिजे या राहुल गांधी यांच्या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. केंद्र सरकारकारने तत्काळ महाराष्ट्राला आर्थिक मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. महसुली उत्पन्नात मोठी घट झाली आहे. राहुल गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र हे देशाच्या आर्थिक विकासाचे आणि रोजगाराचे केंद्र आहे. पण केंद्र सरकारने महाराष्ट्रासह इतर राज्ये जी अडचणीत आली आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. महाराष्ट्रासह इतर राज्ये कोरोनाचा मुकाबला करत आहेत त्यांना केंद्र सरकारने भरीव मदत केलीच पाहिजे अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे असे थोरात म्हणाले.
एकेठिकाणी भाजप नेतृत्व महाराष्ट्राचे आर्थिक महत्त्व कमी करून महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय वित्तीय केंद्र (IFSC) सारखे अनेक प्रकल्प गुजरातमध्ये घेऊन जात आहे. तर दुसरीकडे काँग्रसचे नेते प्रत्येक राज्याचे महत्त्व जाणतात. देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान किती मोठे योगदान आहे, याची जाणिव काँग्रेस नेतृत्वाला आहे. गेल्या सत्तर वर्षात देशाचे नेतृत्व केलेल्या सर्व काँग्रेस नेत्यांनी सर्व राज्यांकडे समदृष्टीने पाहिले पण दुर्देवाने सध्याच्या भाजप नेतृत्वाकडून गेल्या सहा वर्षात न्याय भूमिका घेतली गेली नाही, अशी खेदपूर्ण भावना थोरात यांनी व्यक्त केली.
याचबरोबर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील स्थलांतरित मजूर, गरीब, मध्यमवर्ग, ज्येष्ठ नागरिक यांच्या खात्यात थेट रोख रक्कम जमा करण्याच्या केलेल्या मागणीचा केंद्र सरकारने विचार केलाच पाहिजे यातूनच देशात मागणी वाढून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असे थोरात म्हणाले.

10 thoughts on “महाराष्ट्राला मदत मिळालीच पाहिजे या राहुल गांधी यांच्या मागणीला प्रदेश काँग्रेसचा पाठिंबा

  • April 6, 2023 at 5:06 pm
    Permalink

    I do love the way you have presented this specific difficulty and it really does give us some fodder for consideration. However, coming from just what I have personally seen, I just hope as the comments pile on that folks continue to be on issue and not start on a tirade associated with some other news du jour. Anyway, thank you for this outstanding piece and though I can not really concur with the idea in totality, I regard the standpoint.

  • April 13, 2023 at 5:47 pm
    Permalink

    I’ll right away grasp your rss as I can not find your e-mail subscription link or newsletter service. Do you have any? Please let me realize in order that I may subscribe. Thanks.

  • April 16, 2023 at 6:04 am
    Permalink

    F*ckin’ remarkable things here. I am very glad to peer your article. Thank you a lot and i’m looking forward to contact you. Will you please drop me a mail?

  • April 22, 2023 at 3:04 pm
    Permalink

    Pretty nice post. I simply stumbled upon your blog and wished to mention that I’ve really enjoyed browsing your weblog posts. In any case I’ll be subscribing on your rss feed and I’m hoping you write once more soon!

  • April 24, 2023 at 7:57 pm
    Permalink

    You have mentioned very interesting details! ps decent site.

  • April 30, 2023 at 7:57 pm
    Permalink

    What i do not realize is in reality how you are no longer actually a lot more smartly-favored than you might be right now. You are so intelligent. You recognize thus significantly in terms of this matter, produced me in my view imagine it from so many numerous angles. Its like women and men are not fascinated except it is something to accomplish with Lady gaga! Your individual stuffs nice. Always take care of it up!

  • June 4, 2023 at 8:29 pm
    Permalink

    Hey! Do you know if they make any plugins to protect against hackers? I’m kinda paranoid about losing everything I’ve worked hard on. Any suggestions?

  • Pingback: แอร์ ยี่ห้อไหนดี

  • August 25, 2023 at 9:46 am
    Permalink

    Merely wanna remark on few general things, The website style and design is perfect, the articles is real wonderful. “The sun sets without thy assistance.” by The Talmud.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!