मोजक्या भाविकांसमवेत पादुकांना चंद्रभागास्नान, नगरप्रदक्षिणा आणि रथयात्रा
पंढरपूर, – कोरोना प्रादुर्भावामुळे यंदाच्या आषाढी वारीस भाविकांना येण्यास मनाई असल्याने बुधवारी एकादशी दिवशी पंढरीत आलेल्या मानाच्या संतांच्या पादुकांना काही मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत चंद्रभागा स्नान घालण्यात आले तर यानंतर नगरप्रदक्षिणा झाली. दरम्यान श्री विठ्ठलचा रथोत्सव यंदा ट्रॅक्टरमधून निघाला व यात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत थोडे भाविक व मानकरी सहभागी झाले होते.
दरवर्षी आषाढी वारी दहा ते बारा लाख भाविकांच्या उपस्थितीत साजरी होत असते. संतांच्या पादुकांचे स्नान तसेच नगरप्रदक्षिणा व रथयात्रा पाहण्यासाठी व यात सहभागी होण्यासाठी हजारोजण उपस्थित असतात. मात्र कोरोनामुळे यंदा सारेच चित्रच पालटले आहे. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्यासह येथे आलेल्या मानाच्या सर्वच पालख्या चंद्रभागा स्थानासाठी आल्या होत्या. हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक यात सहभागी झाले होते. मास्क , फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून नगरप्रदक्षिणा करण्यात आली. पंढरपूर शहरात संचारबंदी पुकारण्यात आल्याने स्थानिक नागरिक हे घरातच बसून होते. रस्त्यांवर नीरव शांतता होती. याच वातावरणात संतांच्या पालख्या व मोजके वारकरी हे प्रदक्षिणा मार्गावर हरीनामाचा गजर करताना दिसत होते.
दरम्यान प्रतिवर्षी आषाढी एकादशीला श्री विठ्ठल, रखुमाई व राहीदेवी यांच्या मूर्ती असणारा रथ प्रदक्षिणा मार्गावरून काढला जातो. तो ओढण्यासाठी मोठी गर्दी असते तसेच या रथोत्सवात सहभागी होण्यासाठी भाविकांची धडपड असते. मात्र यंदा रथोत्सव मोजके भाविक मानकरी यांच्या उपस्थितीत निघाला होता
https://tinyurl.com/2lzxkcyq
dizayn cheloveka telegram
cheap essay writing service usa best essays writing service essay revision service
cheap essay writer cheap custom essay papers essay checking service
essay help pros best college essay writing service college essay online help
thesis statement for persuasive essay thesis proposal example alison rapp thesis
neon genesis evangelion a cruel angel’s thesis how to write a dbq thesis thesis statement template college
how to develop a thesis a thesis statement should writing a thesis