रविवारच्या अहवालानुसार पंढरपूर तालुक्यात 87 कोरोना रूग्ण वाढले, एकूण संख्या 3022

पंढरपूर – रविवारी 6 सप्टेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 35 व तालुक्यात 52 असे 87 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 22 झाली आहे. आजवर कोरोनामुळे प्राण गमावल्यांची एकूण संख्या 59 आहे.एकूण 782 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 2181 जण कोरोना मधून बरे झाले आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!