रविवारच्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 205 रुग्ण वाढले, 10 जणांनी प्राण गमावले
सोलापूर- सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) रविवार 11 आँक्टोबर रोजी एकूण 205 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित माढा तालुक्यात 35 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 230 जणांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी जिल्हा ग्रामीणमध्ये 10 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 27803 इतकी झाली असून यापैकी 22569 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 4471 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 230 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 763 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 10 जण मयत आहेत.
पंढरपूर तालुक्यात 33 रूग्ण वाढले
पंढरपूर – रविवार 11 आँक्टोबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 16 व तालुक्यात ग्रामीणमध्ये 17 असे 33 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 456 झाली आहे. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 132 झाली आहे.एकूण 532 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 4792 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .
When taken as a supplement, niacin is often found in combination with other B vitamins buying cialis online safe Kovach JL, Isildak H, Sarraf D
男 ラブドール なぜレベルチェストのダッチワイフは男の心の中で例外的な場所を持っているのですか?
yes, you are right, I am getting more enlightened with the information you have given in your article.
I have never seen such a beautiful site, I wish you luck