रविवारी पंढरपूर तालुक्यात 35 कोरोना रूग्ण वाढले

पंढरपूर – रविवारी 23 आँगस्ट रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 14 व तालुक्यात 21 असे 35 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.

पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 130 झाली आहे. आज कोरोनामुळे 2 जण मरण पावले आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावल्यांची एकूण संख्या 40 आहे.

एकूण 619 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 1471 जण कोरोना मधून बरे झाले आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!