राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा ‘सेवा सप्ताह’
मुंबई – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेचे जगणे सुसह्य करण्यासाठी 19 ते 25 जून ‘सेवा सप्ताह’ आयोजित करणार आहे.
या सप्ताहाअंतर्गत विविध लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी सांगितले.
*गरजूंना ‘न्याय किट’ चे वाटप*
लॉकडाऊन जरी अंशतः खुलला असला तरी रोजगार अद्याप पूर्णपणे सुरू झाला नसल्याने गरिबांची आणि विशेषतः रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार वर्गाची उपासमार होत आहे. यासाठी काँग्रेसने पुढाकार घेत गरजूंसाठी अन्नधान्य आणि इतर आवश्यक वस्तूंच्या ‘न्याय किट’ चे वाटप करण्याचा कार्यक्रम
युवक काँग्रेसने हाती घेतला आहे.
*मनरेगा योजनेचे जॉब कार्ड्स*
कोरोनाच्या भीतीमुळे आणि रोजगार बंद पडल्यामुळे शहरी भागातील स्थलांतरित मजूर गावाकडे निघून गेले.गावीदेखील काम नसल्यामुळे या सर्व मजुरांच्या पोटापाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आल्यानंतर राज्यातील स्थलांतरित मजुरांना शहरी भागात पुन्हा काम मिळेलच याची शाश्वती नही.
राष्ट्रीय रोजगार हमी कायद्याअंतर्गत ग्रामीण आणि आदिवासी भागातील प्रयेक प्रौढ व्यक्ती वर्षभरात कमीत कमी ५० दिवसांचे काम मिळविण्यास पात्र आहे. सोबतच, लॉकडाऊन काळामध्ये केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत अजून जास्त निधी उपलब्ध करून दिलेला आहे.
युवक काँग्रेस मनरेगा अंतर्गत चालू असलेल्या कामांचा आढावा घेऊन कामगारांच्या काही समस्या असल्यास सोडवणार आहे. सोबतच नवीन कामगारांना जॉब कार्ड मिळवून देऊन त्यांना रोजगार मिळवून देणार आहे.
*कोरोना योद्ध्यांचा सत्कार*
कोरोनाच्या काळात आरोग्य विभाग, पोलिसखाते आणि पालिकेचे विविध विभागाचे कर्मचारी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेचे कोरोनापासून रक्षण केले आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी युवक काँग्रेस राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राज्यामध्ये *कोरोना योद्ध्यांचा सत्कार* युवक काँग्रेस करणार आहे.
वरील तीन ही कार्यक्रम हे 19 ते 25 जूनदरम्यान सेवा सप्ताहाअंतर्गत राबविण्यात येणार असून गावातील प्रत्येक वार्डात शहरातील प्रत्येक वार्डात याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे तांबे यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस मनरेगा अंतर्गत चालू असलेल्या कामांचा आढावा घेऊन कामगारांच्या काही समस्या असल्यास सोडविणार आहे. सोबतच नवीन मजुरांना जॉब कार्ड मिळवून देऊन त्यांना रोजगार मिळवून दिल्याने ठोस मदत होईल, असे तांबे यांनी सांगितले
You are my breathing in, I have few web logs and often run out from brand :). “Truth springs from argument amongst friends.” by David Hume.
Thanx for the effort, keep up the good work Great work, I am going to start a small Blog Engine course work using your site I hope you enjoy blogging with the popular BlogEngine.net.Thethoughts you express are really awesome. Hope you will right some more posts.
Hi! I’m at work browsing your blog from my new iphone 3gs! Just wanted to say I love reading your blog and look forward to all your posts! Carry on the excellent work!
It’s a pity you don’t have a donate button! I’d without a doubt donate to this superb blog! I suppose for now i’ll settle for bookmarking and adding your RSS feed to my Google account. I look forward to new updates and will talk about this site with my Facebook group. Chat soon!
fantastic points altogether, you simply gained a brand new reader. What would you recommend about your post that you made some days ago? Any positive?
Hey! Quick question that’s entirely off topic. Do you know how to make your site mobile friendly? My weblog looks weird when browsing from my iphone. I’m trying to find a template or plugin that might be able to resolve this issue. If you have any recommendations, please share. Thank you!