शनिवारी पंढरपूर शहर 27 तर ग्रामीणमध्ये 8 असे एकूण 35 कोरोनाबाधित वाढले

पंढरपूर – शनिवारी 1 आँगस्ट रोजी शहरात 27 तर ग्रामीण भागात 8 रूग्ण वाढले आहेत. आजच्या अहवालानुसार उपचारा दरम्यान 1जण मरण पावले आहेत.

कोरोनामुळे आजवर मयत झालेल्यांची संख्या 16 झाली आहे.ग्रामीणमध्ये आज आढीव 1 , कोर्टी 1, लक्ष्मी टाकळी 1, मुंढेवाडी 1 , कासेगाव 2 , शिरगाव 2 रुग्ण आढळले आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!