शुक्रवारच्या अहवालानुसार सोलापूर शहरात 59 रूग्ण वाढले, 4 जणांनी प्राण गमावले

सोलापूर – सोलापूर शहरात शुक्रवारी 11 सप्टेंबरच्या अहवालानुसार 59 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. येथील एकूण रुग्णसंख्या आता 7363 इतकी झाली आहे. आज 490 अहवाल प्राप्त असून यापैकी 431 निगेटिव्ह तर 59 पॉझिटिव्ह आहेत. आज 4 मृत्यूंची नोंद आहे. आजतागायत कोरोनामुळे 440 मृत्यू शहरात झाले आहेत.शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या 64 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आजपर्यंत कोरोनावर मात करून 6124 जण घरी गेले आहेत.सध्या 799 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

5 thoughts on “शुक्रवारच्या अहवालानुसार सोलापूर शहरात 59 रूग्ण वाढले, 4 जणांनी प्राण गमावले

 • March 6, 2023 at 9:29 am
  Permalink

  earch our drug database. Learn about the side effects, dosages, and interactions.

  how to buy zithromax online
  drug information and news for professionals and consumers. Long-Term Effects.

 • March 8, 2023 at 7:41 am
  Permalink

  Some trends of drugs. Best and news about drug.

  https://clomidc.fun/ buy cheap clomid
  Comprehensive side effect and adverse reaction information. Generic Name.

 • March 10, 2023 at 5:15 am
  Permalink

  Learn about the side effects, dosages, and interactions. Drugs information sheet.
  price for amoxicillin 875 mg
  Read now. Comprehensive side effect and adverse reaction information.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!