शुक्रवारी पंढरपूर शहर व तालुक्यात 15 कोरोनाबाधित वाढले

पंढरपूर – आज शुक्रवारी 24 जुलै रोजी पंढरपूर शहरात 10 तर ग्रामीणमध्ये 6 असे एकूण 16 कोरोना रुग्ण वाढले असून एकूण बाधितांची संख्या 282 इतकी झाली आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली. माळशिरस तालुक्यातील खंडाळी येथील 1 रुग्ण यात आहे.
आज 72 अहवाल मिळाले पैकी 56 निगेटिव्ह आहेत. 16 पाँझिटिव्ह आहेत. अद्याप 322 अहवाल प्रलंबित आहेत. ग्रामीण भागात वाखरी 3, भंडीशेगाव 2 तर माळशिळस तालुक्यातील खंडाळी येथील 1रुग्ण यात आहे.
आज 25 जणांनी कोरोनावर मात केली आहे , त्यांना घरी पाठविण्यात आले. आजवर 87 जण बरे झाले आहेत. तर 4 जण मयत आहेत. शहरातील 134 तर ग्रामीण मधील 55 व इतर तालुक्यातील 2 असे 191 जणांवर उपचार सुरू आहेत.

आज rtpcr 62 test घेण्यात आल्या यात 52 निगेटिव्ह तर 10 पाँझिटिव्ह आहेत. Rapid च्या 10 test झाल्या यात 4 निगेटिव्ह तर 6 पाँझिटिव्ह आहेत. आज 116 rtpcr थ्रोट स्वँब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

One thought on “शुक्रवारी पंढरपूर शहर व तालुक्यात 15 कोरोनाबाधित वाढले

  • March 17, 2023 at 4:31 am
    Permalink

    I carry on listening to the news lecture about receiving boundless online grant applications so I have been looking around for the top site to get one. Could you tell me please, where could i acquire some?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!