सोमवारच्या अहवालानुसार पंढरपूरमध्ये 74 रूग्ण वाढले
पंढरपूर – सोमवारी 31 आँगस्ट रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 46 व तालुक्यात 28 असे 74 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.
पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 546 झाली आहे. आजवर कोरोनामुळे प्राण गमावल्यांची एकूण संख्या 51 आहे.
एकूण 754 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 1741 जण कोरोना मधून बरे झाले आहेत .
https://tinyurl.com/2qfrg5va
dizayn cheloveka telegram
I’ve recently started a blog, the information you offer on this site has helped me tremendously. Thanks for all of your time & work. “A creative man is motivated by the desire to achieve, not by the desire to beat others.” by Ayn Rand.