सोमवारी पंढरपूर तालुक्यात 50 रूग्ण वाढले, एकूण संख्या 211

पंढरपूर – आज सोमवारी 20 जुलै रोजी पंढरपूर शहरात 32 तर ग्रामीणमध्ये 18 असे एकूण 50 कोरोना रुग्ण वाढले असून एकूण बाधितांची संख्या 211 इतकी झाली आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.

शहरात 32 तर ग्रामीण मधील लक्ष्मी टाकळी येथे 15 व भटुंबरेमध्ये 1 ,भोसे येथे 1 , तारापूर 1 रूग्ण आढळला आहे. 163 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. आजवर 46 जण बरे झाले आहेत. तर 2 जण मयत आहेत. आज 7 जणांना डिसचार्ज देण्यात आला आहे.

आजवर पंढरपूर शहरात 149, ग्रामीणमध्ये 55 तर इतर तालुके व जिल्हयातील 7 रूग्ण आढळले आहेत. सध्या शहरातील 119 तर ग्रामीण मधील 43 व इतर तालुक्यातील 1जणावर उपचार सुरू आहे.

आज सोमवारी rtpcr test 10 रुग्ण पाँझिटिव्ह तर rapid antigen मध्ये 40 पाँझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

One thought on “सोमवारी पंढरपूर तालुक्यात 50 रूग्ण वाढले, एकूण संख्या 211

  • March 20, 2023 at 3:38 am
    Permalink

    First of all, thank you for your post. casinocommunity Your posts are neatly organized with the information I want, so there are plenty of resources to reference. I bookmark this site and will find your posts frequently in the future. Thanks again ^^

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!