सोमवारी पंढरपूर तालुक्यात 83 कोरोना रुग्ण वाढले, एकूण संख्या 2213

पंढरपूर – सोमवारी 24 आँगस्ट रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 47 व तालुक्यात 36 असे 83 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.

पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 213 झाली आहे. आज कोरोनामुळे 1 जण मरण पावले आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावल्यांची एकूण संख्या 41 आहे.

एकूण 659 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 1522 जण कोरोना मधून बरे झाले आहेत .

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!