सोमवारी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 173 रुग्ण वाढले, 116 जण झाले कोरोनामुक्त
सोलापूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) सोमवार 23 नोव्हेंबर रोजी एकूण 173 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित माढा तालुक्यात 48 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 116 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारच्या अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 3 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता दिवाळीनंतर काही तालुक्यात वाढताना दिसत आहे. तर या आजारावऱ मात करून घरी परतणार्यांची संख्या ही मोठी आहे. जिल्हा ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 34396 इतकी झाली असून यापैकी 31869 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 1513 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 116 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 1014 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 3 जण मयत आहेत.
पंढरपूर तालुक्यात 38 रूग्ण वाढले
पंढरपूर– सोमवारी 22 नोव्हेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 23 व तालुक्यात ग्रामीणमध्ये 15 असे 38 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6 हजार 959 झाली आहे. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 208 झाली आहे. सध्या एकूण 399 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 6352 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .
I love it when people come together and share opinions, great blog, keep it up.
I like what you guys are up also. Such smart work and reporting! Keep up the superb works guys I’ve incorporated you guys to my blogroll. I think it will improve the value of my site :).
you’re in reality a excellent webmaster. The website loading pace is amazing. It sort of feels that you’re doing any distinctive trick. Furthermore, The contents are masterwork. you have performed a wonderful job in this topic!
You have brought up a very great points, appreciate it for the post.
Its great as your other articles : D, thankyou for putting up. “Too much sensibility creates unhappiness too much insensibility leads to crime.” by Charles Maurice de Talleyrand.
I like this site because so much useful stuff on here : D.
Pingback: Bordeaux Wealth Advisors
It’s the best time to make some plans for the future and it is time to be happy. I’ve read this post and if I could I want to suggest you some interesting things or advice. Perhaps you can write next articles referring to this article. I want to read even more things about it!
Pingback: Automated Test Software
Have you ever thought about publishing an ebook or guest authoring on other blogs? I have a blog based upon on the same information you discuss and would really like to have you share some stories/information. I know my readers would appreciate your work. If you’re even remotely interested, feel free to shoot me an e mail.
Pingback: slot
Pingback: connetix
Pingback: เกมออนไลน์ LSM99
Pingback: blog link
Pingback: superkaya88