सोलापूर: कोरोनाचे एकूण रूग्ण ११३५, उपचारानंतर घरी परतले ४६९

सोलापूर– सोलापूर जिल्हयात ४ जून २०२० ला सकाळी ८ वाजताच्या अहवालानुसार कोरोना कोविड 19 बाधितांची एकूण संख्या ११३५ इतकी झाली आहे. रात्रीतून ५५ रूग्ण वाढले आहे. आजपर्यंत उपचार घेवून एकूण ४६९ जण घरी परतले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या ९४ आहे. सकाळी आलेल्या अहवालानुसार २६१ जणांचे तपासणी अहवाल आले असून यापैकी २०६ निगेटिव्ह आहेत. तर ५५ अहवाल पाँझिटिव्ह आहेत.

सोलापूर आजचा अहवाल
दि.04/06/20 सकाळी 8.00
आजचे तपासणी अहवाल – 261
पॉझिटिव्ह- 55 (पु. 38 * स्त्री-17 )
निगेटिव्ह- 206
आजची मृत संख्या- 0
एकूण पॉझिटिव्ह- 1135
एकूण निगेटिव्ह – 6986
एकुण चाचणी- 8121
एकूण मृत्यू- 94
एकूण बरे रूग्ण- 469

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!