सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये गुरूवारी 45 कोरोनाबाधित रूग्ण वाढले , एकूण संख्या 260
पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गुरूवारी एकाच दिवशी 45 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. एकूण बाधितांची संख्या ही 260 इतकी झाली असून यापैकी 96 जण उपचार घेवून घरी परतले आहेत तर 150 जणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आजवर कोरोनामुळे 14 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आज दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
आज एकूण 80 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 35 निगेटिव्ह आले तर 45 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अद्याप 34 जणांचे स्वॅब तपासणीचे अहवाल प्रलंबित आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (सोलापूर महानगरपालिका क्षेत्र वगळून) 3068 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते यापैकी 3034 जणांची अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण पॉझिटिव्ह अहवाल 259 आहेत तर 2775 निगेटिव्ह आहेत.
गुरूवारी जे 45 नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत यात दक्षिण सोलापूरमध्ये 26, बार्शी 9, अक्कलकोट 6, उत्तर सोलापूर तालुक्यात 3 तर मोहोळ तालुक्यातील 1 जणांचा समावेश आहे. दक्षिण सोलापूरमधील कुंभारीत आज 21 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. याच तालुक्यात हत्तुर 1, मुळेगाव 2, पारधीवस्ती मुळेगाव 1, बोरामणी 1 अशी दक्षिण सोलापूरमध्ये रूग्णांची आजची नोंद आहे. बार्शी तालुक्यात नऊ कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून यात वैरागमध्ये 2, बार्शी नवीन पोलीस वसाहत 2, म्हाडा कॉलनी 1 तर उपळाई ठोंगे येथे 4 जणांची नोंद आहे. अक्कलकोट तालुक्यात सहा कोरोनाबाधित वाढले असून यात अक्कलकोट शहरातील बुधवार पेठेत 4, होटकर गल्लीत 1 तर तालुक्यातील गुरववाडीत 1 रूग्ण आढळून आला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज, पाकणी व तिर्हे येथे प्रत्येकी एक कोरोनाबाधित आज आढळून आला आहे. तर मोहोळ तालुक्यातील हिंगणी निपाणीत एकाची नोंद आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 260 झाली असून 150 जणांवर उपचार सुरू आहेत तर 96 उपचारानंतर घरी गेले आहेत.
आजवर कोरोनाचे सापडलेले तालुकानिहाय एकूण रूग्ण- दक्षिण सोलापूर 120 अक्कलकोट 46, बार्शी 39, उत्तर सोलापूर 18, मोहोळ 14, माढा 7, पंढरपूर 7, माळशिरस 5, सांगोला 3, करमाळा 1.
उपचार सुरू असलेले तालुकानिहाय रूग्ण- द.सोलापूर 76, अक्कलकोट 33, बार्शी 20, मोहोळ 10, उ. सोलापूर 9, करमाळा व माळशिरस प्रत्येकी 1.
कोरोनामुळे मृत पावलेले रूग्ण – अक्कलकोट व दक्षिण सोलापूरमध्ये प्रत्येकी पाच, बार्शी,माढा, मोहोळ व सांगोला तालुक्यात प्रत्येकी 1.

Benzodiazepines interact at GABAa sites and opioids interact primarily at mu receptors generic cialis cost
cialis tablets for sale For cases of acute moderate or severe salicylism see Table 26, adults should receive a bolus of 1 to 2 mEq kg of sodium bicarbonate NaHCO 3 followed by an infusion of 100 to 150 mEq NaHCO 3 added to 500 to 1000 mL of 5 dextrose and administered over 60 minutes