सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 311 रूग्ण वाढले, एकूण बाधितांची संख्या पाच हजाराच्या पुढे
पंढरपूर, – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून शनिवार 8 ऑगस्ट रोजीच्या अहवालानुसार अकरा तालुक्यांमध्ये 311 रूग्ण वाढले आहेत तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे. आज सर्वाधिक कोरोनाबाधित पंढरपूर तालुक्यात 115 आढळून आले आहे. गेले तीन दिवस पंढरपूर कोरोनाबाधित रूग्णांच्या आकडेवारीत अव्वल स्थानावर आहे.
यापाठोपाठ शनिवारी बार्शीत 58 तर माळशिरस तालुक्यात 31 रूग्ण आढळून आले आहेत. मागील तीन दिवसांपासून पंढरपूरमध्ये रॅपिड टेस्ट जास्त प्रमाणात होत असल्याने येथे सर्वाधिक रूग्ण सापडत आहेत. येथील कोरोनावर मात करण्यासाठी व साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने सात दिवसांचा कडक लॉकडाऊन पुकारला आहे. याची सुरूवात शुक्रवारी झाली आहे
आज तालुकानिहाय पॉझिटिव्ह सापडलेले रूग्ण पुढीलप्रमाणे व कंसात आजवरचे एकूण रूग्ण – अक्कलकोट 5 (542), बार्शी 58 (1096), करमाळा 16 (217), माढा 20 (376), माळशिरस 31 (390), मंगळवेढा 1 (177), मोहोळ 18(337), उत्तर सोलापूर 14 (363), पंढरपूर 115 (866), सांगोला 20 (161) तर दक्षिण सोलापूर 13 (661).

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 186 इतकी असून आजवर 153 जणांना या आजाराने प्राण गमवावे लागले आहेत. सध्या 1 हजार 786 जणांवर उपचार सुरू असून 3043 जण उपचारानंतर घरी गेले आहेत. शनिवारच्या अहवालानुसार आज 9 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले असून यात अक्कलकोट 1, बार्शी 3, मोहोळ 1,उत्तर सोलापूर 1 तर पंढरपूर 1. आज उपचारानंतर 98 जणांना घरी सोडण्यात आले.आज 3126 चाचण्या झाल्या यात 2815 अहवाल निगेटिव्ह आहेत तर 311 पॉझिटिव्ह आहेत.
Good info. Lucky me I reach on your website by accident, I bookmarked it.
I truly appreciate this post. I¦ve been looking everywhere for this! Thank goodness I found it on Bing. You have made my day! Thx again
Really nice style and superb content, hardly anything else we need : D.
Some genuinely wonderful information, Sword lily I discovered this. “They are able because they think they are able.” by Virgil.
This really answered my problem, thank you!
Thanx for the effort, keep up the good work Great work, I am going to start a small Blog Engine course work using your site I hope you enjoy blogging with the popular BlogEngine.net.Thethoughts you express are really awesome. Hope you will right some more posts.
Pretty nice post. I just stumbled upon your blog and wished to mention that I have really enjoyed browsing your weblog posts. After all I’ll be subscribing to your rss feed and I am hoping you write once more soon!
Spot on with this write-up, I absolutely feel this website needs far more
“오피스북”
attention. Iíll probably be returning to see more, thanks for the advice!
This is the right blog for anyone who wants to find out about this topic. You realize so much its almost hard to argue with you (not that I actually would want…HaHa). You definitely put a new spin on a topic thats been written about for years. Great stuff, just great!
I truly wanted to make a brief note in order to thank you for all the wonderful techniques you are posting on this website. My particularly long internet look up has at the end been compensated with reliable tips to share with my company. I would assert that most of us site visitors actually are extremely endowed to dwell in a fabulous network with many marvellous individuals with very beneficial strategies. I feel very happy to have discovered your entire webpage and look forward to really more fun minutes reading here. Thank you once again for everything.