सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये रविवारी 462 कोरोना रुग्ण आढळले
पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) रविवारी 6 सप्टेंबर रोजी एकूण 462 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित माढा तालुक्यात 109 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 162 जणांनी आज कोरोनावर मात केली आहे. रविवारी अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 13 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 13672 इतकी झाली असून यापैकी 9294 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 3983 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 162 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 395 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 13 जण मयत आहेत.
बुधवार च्या अहवालानुसार तालुकानिहाय पॉझिटिव्ह सापडलेले नवे रूग्ण पुढीलप्रमाणे – अक्कलकोट 0, बार्शी 76, करमाळा 34, माढा 109 , माळशिरस 58, मंगळवेढा 15, मोहोळ 14, उत्तर सोलापूर 4, पंढरपूर 87, सांगोला 51, तर दक्षिण सोलापूर 14.
बुधवार च्या अहवालानुसार तालुकानिहाय पॉझिटिव्ह सापडलेले नवे रूग्ण पुढीलप्रमाणे – अक्कलकोट 0, बार्शी 76, करमाळा 34, माढा 109 , माळशिरस 58, मंगळवेढा 15, मोहोळ 14, उत्तर सोलापूर 4, पंढरपूर 87, सांगोला 51, तर दक्षिण सोलापूर 14.
tadalafil generic vs cialis Patient with a treatable liver condition, such as autoimmune hepatitis, chronic hepatitis B with reactivation, hemochromatosis, or Wilson disease, should receive specific therapy for these diseases
Найти психолога онлайн
please write my essay best essay writer which is the best essay writing service
fqiq
gcb