सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 6 कोरोना रूग्ण वाढले, एकूण संख्या 266
पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून) शुक्रवारी 26 जून रोजी आणखी 6 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. एकूण बाधितांची संख्या ही 266 इतकी झाली असून यापैकी 99 जण उपचार घेवून घरी परतले आहेत तर 153 जणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आज तीन जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
आज एकूण 119 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 116 निगेटिव्ह आले तर 6 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अद्याप 29 जणांचे स्वॅब तपासणीचे अहवाल प्रलंबित आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (सोलापूर महानगरपालिका क्षेत्र वगळून) 3182 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते यापैकी 3153 जणांची अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण पॉझिटिव्ह अहवाल 262 आहेत तर 2888 निगेटिव्ह आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजपर्यंत कोरोनामुळे 14 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
शुक्रवारी जे 6 नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत यात दक्षिण सोलापूरमध्ये 2, तर अक्कलकोटमधील 4 आहेत. आजवर कोरोनाचे सापडलेले तालुकानिहाय एकूण रूग्ण- दक्षिण सोलापूर 122, अक्कलकोट 50, बार्शी 39, उत्तर सोलापूर 18, मोहोळ 14, माढा 7, पंढरपूर 7, माळशिरस 5, सांगोला 3, करमाळा 1.
उपचार सुरू असलेले तालुकानिहाय रूग्ण- द.सोलापूर 78, अक्कलकोट 37, बार्शी 20, मोहोळ 10, उ. सोलापूर 6, करमाळा व माळशिरस प्रत्येकी 1.
essays writing services academic essay help custom essay paper
write my history essay professional college application essay writers custom essay meister
professional thesis writing service working thesis statement examples thesis statement for research paper
martin luther 95 thesis summary good thesis statement why is a thesis statement important