सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये गुरुवारी 411 रुग्ण वाढले, 608 जण झाले कोरोनामुक्त

सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) गुरूवारी 1 आँक्टोबर रोजी एकूण 411 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित बार्शी तालुक्यात 110 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 608 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गुरूवारी जिल्हा ग्रामीणमध्ये 9 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्‍यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 25435 इतकी झाली असून यापैकी 18677 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 6070 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 608 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 688 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 9 जण मयत आहेत.

पंढरपूर तालुक्यात 74रूग्ण वाढलेपंढरपूर

गुरूवारी 1 आँक्टोबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 26 व तालुक्यात 48 असे 74 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 928 झाली आहे. . आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 119 झाली आहे.एकूण 716 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 4093 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .

7 thoughts on “सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये गुरुवारी 411 रुग्ण वाढले, 608 जण झाले कोरोनामुक्त

  • April 10, 2023 at 11:59 pm
    Permalink

    It?¦s really a great and useful piece of information. I am glad that you shared this helpful info with us. Please keep us informed like this. Thanks for sharing.

  • April 12, 2023 at 11:58 pm
    Permalink

    Attractive component to content. I simply stumbled upon your web site and in accession capital to say that I acquire in fact loved account your blog posts. Anyway I will be subscribing on your feeds or even I fulfillment you get admission to consistently fast.

  • April 13, 2023 at 12:04 pm
    Permalink

    I really enjoy looking at on this website, it contains fantastic posts. “One should die proudly when it is no longer possible to live proudly.” by Friedrich Wilhelm Nietzsche.

  • April 22, 2023 at 3:47 pm
    Permalink

    Whats Happening i am new to this, I stumbled upon this I have discovered It positively helpful and it has aided me out loads. I hope to contribute & help different customers like its aided me. Great job.

  • May 1, 2023 at 3:02 am
    Permalink

    Some truly choice articles on this internet site, saved to favorites.

  • August 24, 2023 at 8:40 pm
    Permalink

    certainly like your web site but you have to check the spelling on several of your posts. Several of them are rife with spelling issues and I find it very troublesome to tell the truth however I will definitely come back again.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!