सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये शुक्रवारी 368 रुग्ण वाढले, 11 जणांनी प्राण गमावले
सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) शुक्रवारी 2 आँक्टोबर रोजी एकूण 368 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित माळशिरस तालुक्यात 112 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 344 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी जिल्हा ग्रामीणमध्ये 11 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 25803 इतकी झाली असून यापैकी 19021 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 6083 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 344 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 699 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 11 जण मयत आहेत.
पंढरपूर तालुक्यात 50 रूग्ण वाढले
पंढरपूर -शुक्रवारी 2 आँक्टोबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 14 व तालुक्यात 36 असे 50 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 978 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 4 जण मयत आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 123 झाली आहे.एकूण 690 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 4165 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .
I am now getting ready to start my 3rd cycle legit cialis online Xiong J, et al
healthcare administration jobs from home
herbal supplement affiliate programs
health blog seo
How to register for free in a supplements affiliate program