सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये आजवर 24636 जण कोरोनामुक्त , 3565 जणांवर उपचार सुरू ; सोमवारी 111 रूग्णांची भर

सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) सोमवार 19 ऑक्टोंबर रोजी एकूण 111 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित माळशिरस तालुक्यात 52 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 215 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी जिल्हा ग्रामीणमध्ये 10 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. कोरोनाबाधित रूग्णांची आता संख्या कमी होताना दिसून या आजाराव़र मात करून घरी परतणार्‍यांची संख्याच वाढली आहे. जिल्हा ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 29034 इतकी झाली असून यापैकी 24636 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 3565 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 215 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 833 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 10 जण मयत आहेत.

पंढरपूर तालुक्यात 20 रूग्ण वाढले

पंढरपूर- सोमवारी 19 ऑक्टोंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 6 व तालुक्यात ग्रामीणमध्ये 14 असे 20 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 736 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 4 जण कोरोनामुळे मरण पावले आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 148 झाली आहे.एकूण 527 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 5061 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .

7 thoughts on “सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये आजवर 24636 जण कोरोनामुक्त , 3565 जणांवर उपचार सुरू ; सोमवारी 111 रूग्णांची भर

  • April 13, 2023 at 3:40 am
    Permalink

    It?¦s really a cool and helpful piece of information. I am satisfied that you shared this helpful info with us. Please stay us up to date like this. Thanks for sharing.

  • April 16, 2023 at 4:57 pm
    Permalink

    Hey there! This is my 1st comment here so I just wanted to give a quick shout out and tell you I genuinely enjoy reading your posts. Can you recommend any other blogs/websites/forums that cover the same topics? Thanks a lot!

  • April 25, 2023 at 11:42 am
    Permalink

    Pretty section of content. I just stumbled upon your site and in accession capital to assert that I acquire actually enjoyed account your blog posts. Any way I will be subscribing to your feeds and even I achievement you access consistently fast.

  • May 2, 2023 at 9:25 pm
    Permalink

    Sweet internet site, super design, very clean and apply friendly.

  • May 4, 2023 at 4:37 pm
    Permalink

    You have mentioned very interesting details ! ps nice site.

  • May 6, 2023 at 10:49 am
    Permalink

    Just wanna tell that this is very helpful, Thanks for taking your time to write this.

  • August 24, 2023 at 7:38 am
    Permalink

    Hello my friend! I want to say that this post is awesome, nice written and include approximately all significant infos. I would like to see more posts like this.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!