सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये बुधवारी 126 कोरोना रूग्ण वाढले, 114 जण झाले कोरोनामुक्त
सोलापूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) बुधवार 11 नोव्हेंबर रोजी एकूण 126 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित माळशिरस तालुक्यात 57 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 114 जणांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारच्या अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 3 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. कोरोनाबाधित रूग्णांची आता संख्या कमी होताना दिसून या आजारावऱ मात करून घरी परतणार्यांची संख्याच वाढली आहे. जिल्हा ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 32528 इतकी झाली असून यापैकी 29846 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 1710 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 114 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 972 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 3 जण मयत आहेत.
पंढरपूर तालुक्यात 22 रूग्ण वाढले
पंढरपूर– बुधवार 11 नोव्हेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 3 व तालुक्यात ग्रामीणमध्ये 19 असे 22 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6 हजार 522 झाली आहे. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 198 झाली आहे. सध्या एकूण 489 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 5835 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .
Utterly pent written content, Really enjoyed looking through.
Heya i am for the primary time here. I found this board and I in finding It truly helpful & it helped me out much. I hope to offer one thing again and help others such as you aided me.
There are definitely numerous particulars like that to take into consideration. That could be a nice level to convey up. I provide the thoughts above as basic inspiration however clearly there are questions just like the one you bring up the place crucial thing will likely be working in sincere good faith. I don?t know if finest practices have emerged round things like that, but I am certain that your job is clearly recognized as a fair game. Both boys and girls really feel the impact of just a second’s pleasure, for the rest of their lives.
I conceive you have mentioned some very interesting details , thankyou for the post.
Woah! I’m really digging the template/theme of this blog. It’s simple, yet effective. A lot of times it’s very hard to get that “perfect balance” between superb usability and visual appearance. I must say that you’ve done a great job with this. Also, the blog loads very quick for me on Safari. Superb Blog!
Pingback: greenapplesgarden.com
I cherished as much as you’ll receive carried out proper here. The cartoon is attractive, your authored subject matter stylish. however, you command get bought an impatience over that you wish be delivering the following. ill for sure come further beforehand again as exactly the same just about very steadily within case you shield this hike.
Pingback: 토렌트 다운
Pingback: เสาเข็มไมโครไพล์