सोलापूर जिल्हा: ८१ नवे कोरोना रूग्ण, एकूण संख्या ७४८

सोलापूर- कोरोना बाधितांची संख्या सोलापूर जिल्ह्यात वाढत असून गुरुवारी २८ मे रोजी यात ८१ जणांची भर पडली आहे. तर ६ जणांना जीव गमवावा लागला आहे. तर आज १० जण बरे होवून घरी गेले. आजपर्यंत एकूण ३२१ जणांना डिसचार्ज मिळाला आहे तर ३५५ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या ७४८ इतकी आहे. गुरुवारी २६८ अहवाल प्राप्त झाले असून यापैकी १८७ अहवाल निगेटिव्ह तर ८१ पाँझिटिव्ह आले आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!