सोलापूर जिल्हा; ८४ कोरोनाग्रस्तांची भर, एकूण संख्या ९४९

सोलापूर– ३१ मे रविवार रात्री आलेल्या अहवालानुसार सोलापूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ९४९ इतकी झाली असून एका दिवसात ८४ रूग्णांची यात भर पडली आहे. रविवारी ५ जणांचा मृत्यू झाला असून कोरोनामुळे एकूण मृतांचा आकडा आता ८८ झाला आहे. आजपर्यंत कोरोनावर मात करून ३९४ जण घरी परत गेले आहेत. आज १४ जणांना डिसचार्ज देण्यात आला आहे. ४६७ जणांवर उपचार सुरु आहेत.

877 thoughts on “सोलापूर जिल्हा; ८४ कोरोनाग्रस्तांची भर, एकूण संख्या ९४९