सोलापूर जिल्ह्यात पदवीधरसाठी 62.07 तर शिक्षक मतदारसंघासाठी 85.09 % मतदान

सोलापूर – पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीसाठी 1 डिसेंबर मंगळवारी सोलापूर जिल्ह्यात सकाळी आठ ते सायंकाळी 5 पर्यंत पदवीधर मतदारसंघात 62.07 % तर शिक्षक मतदारसंघात 85.09 % मतदान झाले आहे ,असा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.

*पदवीधर मतदार संघ* मतदान (एकूण मतदान केंद्रे: 123)
पुरुष पदवीधर मतदार: 42070
स्त्री पदवीधर मतदार: 11742
इतर (TG) पदवीधर मतदार: 1
एकूण पदवीधर मतदार: 53813
*सकाळी ८ ते ५या कालावधीत झालेले मतदान*
पुरुष: 27170
स्त्री: 6229
एकूण : 33399
*मतदान टक्केवारी : 62.07%*

*शिक्षक मतदार संघ* मतदान (एकूण मतदान केंद्रे: 74)
पुरुष शिक्षक मतदार: 10561
स्त्री शिक्षक मतदार : 3023
एकूण शिक्षक मतदार: 13584
*सकाळी ८ ते ५ कालावधीत झालेले मतदान*
पुरुष: 9225
स्त्री: 2371
एकूण : 11558
*मतदान टक्केवारी* : 85.09%

( टीप :या आकडेवरीत बदल होऊ शकतो….)

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!