सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी 6516 नागरिकांना परवानगी

सोलापूर दि. 27 : राज्याच्या इतर जिल्ह्यातून तसेच परराज्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी 393 नागरिकांना आज परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून आज देण्यात आली. कालअखेर 6123 नागरिकांना परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यात येण्यासाठी 6516 नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे.

राज्याच्या इतर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी आणि इतर जिल्ह्यात जाण्यासाठी तसेच परराज्यातून सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी आणि सोलापूर जिल्ह्यातून परराज्यात जाण्यासाठी covid19.mhpolice.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. या प्रणालीद्वारे प्राप्त झालेल्या अर्जानुसार परवानगी देण्यात येत आहे.

एक मे 2020 पासून covid19.mhpolice.in या वेबसाईट आजपर्यंत 93342 अर्ज प्राप्त झाले असून 40302 जणांना परवानगी देण्यात आली आहे. 5466 अर्जांना परवानगी नाकारली असून 16174 अर्ज प्रलंबित आहेत. नाकारण्यात आलेले बहुतांशी अर्ज वैद्यकीय प्रमाणपत्र जोडले नसल्यामुळे नाकारले आहेत. तर काही अर्ज इतर जिल्ह्यातून/राज्यातून मान्यता मिळाली नसल्याने प्रलंबित आहेत. वैद्यकीय कारणाबाबतचे अर्ज तात्काळ समन्वय साधून परवानगी दिली जात आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. 31400 अर्जांना परवानगी दिली गेली होती पण त्यांची मुदत संपल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी एकूण 43720 नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. त्यापैकी 36652 जणांना परवानगी दिली आहे तर 7068 जणांचे अर्ज प्रलंबित आहेत.

4 thoughts on “सोलापूर जिल्ह्यात येण्यासाठी 6516 नागरिकांना परवानगी

  • March 4, 2023 at 7:12 pm
    Permalink

    buy cheap generic cialis uk The sphere of our feelings becomes greater and more lively; the selfish passions diminish, and social affections are dilated, and gather strength from the power of imagination and habit; and measuring objects according to their real dimensions, we lose sight of every mean and groveling disposition; vices which spring continually from a false measure of things

  • March 7, 2023 at 3:09 pm
    Permalink

    2 4 Whether psychosocial factors do actually influence outcomes in early stage breast cancer remains controversial despite a relatively large body of literature on the subject buy cialis cheap

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!