सोलापूर विद्यापीठ : सकाळी पारंपारिक तर दुपारी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे नियोजन
सोलापूर, दि. 8– पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा 9 ऑक्टोबर 2020 पासून पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा दुपारी 3 ते रात्री 9 या वेळेत होतील व इतर सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत होतील, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणिक शहा यांनी दिली.
परीक्षार्थीनी परीक्षा देण्यासाठी विद्यापीठाच्या पोर्टलवर परीक्षा असतानाच लॉगिन करावे. त्याचबरोबर ऑफलाइनची परीक्षा देखील दोन सत्रात होईल. परीक्षार्थींसाठी नव्याने हेल्पलाइन नंबर जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये सकाळच्या सत्रासाठी वेगळे नंबर तर दुपारच्या सत्रासाठी वेगळे नंबर आहेत. त्या-त्या सत्रातील परीक्षा वेळीच अडचण आल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्या नंबरवर फोन करून संवाद साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*परीक्षांची वेळ अशी*
शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या इंजिनिअरिंग, फार्मसी व आर्किटेक्चर या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांची वेळ बदलण्यात आली असून या परीक्षा दुपारी 3 ते रात्री 9 पर्यंत होतील. इतर सर्व परिक्षांची वेळ सकाळी १० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत राहील. विद्यार्थ्यांनी आपल्या नियोजित वेळीच लॉगिन करावे. तांत्रिक कारणामुळे विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल झालेला आहे, याची सर्व विद्यार्थी शिक्षक, कर्मचारी व पालकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेले आहे.
*हेल्पलाइन नंबर*
*सकाळच्या सत्रातील परीक्षार्थींसाठी:-*
अलदार- 8421488436, गुंडू- 8421401886, धाकडे- 8421268436, भंडारे- 8421528436, गंगदे- 8421068436, मोटे- 8421238466, मुछाले-8421478451, टिक्के- 8010093831, पांढरे-8010462681.
::::::::::::::::::;;;:;;:::::::::::;;:::::::;;;;;;;;;;;;;;;;;
*दुपारच्या सत्रातील परीक्षार्थींसाठी:-*
खंडागळे- 8421228432, देशमुख- 8421638556, शेख- 8421958436, चव्हाण- 8421678436, कोरे- 8421905623, लटके- 8421908436, कोळी- 8421840456, बचुवार- 8421354532, टिक्के- 8010093831, पांढरे-8010462681. या हेल्पलाइन नंबरवर सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांनी फोन लावून आपले शंकेचे निरसन करावे.
Great write-up, I am normal visitor of one?¦s web site, maintain up the excellent operate, and It’s going to be a regular visitor for a long time.
Hello! I’ve been reading your weblog for some time now and finally got the bravery to go ahead and give you a shout out from Atascocita Texas! Just wanted to tell you keep up the excellent work!
I’m not that much of a internet reader to be honest but your blogs really nice, keep it up! I’ll go ahead and bookmark your site to come back later on. Cheers
I was just looking for this information for a while. After 6 hours of continuous Googleing, finally I got it in your site. I wonder what’s the lack of Google strategy that do not rank this type of informative web sites in top of the list. Generally the top web sites are full of garbage.
Hi my family member! I wish to say that this post is amazing, nice written and come with approximately all important infos. I’d like to look extra posts like this.
Hello.This post was extremely motivating, particularly because I was looking for thoughts on this subject last week.
I’d have to examine with you here. Which is not one thing I usually do! I take pleasure in reading a post that may make folks think. Additionally, thanks for permitting me to comment!
Pingback: Buy the best DMT (Vape and Cartridge) 1mL Perth
This is really interesting, You are a very skilled blogger. I’ve joined your feed and look forward to seeking more of your excellent post. Also, I’ve shared your web site in my social networks!
Pingback: โฉนดที่ดินเข้าธนาคาร ไหนดี
Hi there! This post couldn’t be written any better! Reading through this post reminds me of my previous room mate! He always kept talking about this. I will forward this article to him. Pretty sure he will have a good read. Thank you for sharing!