सोलापूर शहरात मंगळवारी 35 कोरोना रुग्ण वाढले
सोलापूर – सोलापूर शहरात 13 आँक्टोंबर अहवालानुसार 35 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर आज 43 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
388 चाचणी अहवाल प्राप्त असून पैकी 353 निगेटिव्ह आहेत. 35 जण पाँझिटिव्ह आहेत. आजच्या अहवालानुसार 4 जण मयत आहे. सोलापूर शहरात आजवर 9107 रुग्ण आढळले असून 7849 जण बरे होवून घरी गेले आहेत. 507 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. 751 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Its like you read my mind! You appear to know so much about this, like you wrote the book in it or something. I think that you can do with some pics to drive the message home a bit, but instead of that, this is fantastic blog. An excellent read. I’ll certainly be back.
I saw your article well. You seem to enjoy majorsite for some reason. We can help you enjoy more fun. Welcome anytime 🙂