सोलापूर शहरात शनिवारी 116 कोरोना रुग्ण वाढले

सोलापूर – सोलापूर शहरात 15 आँगस्ट शनिवारी 116
कोरोनात रुग्ण आढळले आहेत. यामुळे एकूण रुग्ण संख्या 5805 इतकी झाली असून आज कोरोनामुक्त झालेल्या 79 जणांना रूग्णालयातून सोडण्यात आले आहे.

आजपर्यंत 4479 जणांनी कोरोना आजारावर मात केली आहे तर 939 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. आज म्रुत्युची नोंद नाही.आजतागायत एकूण 387 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.

शनिवारी 2939 अहवाल प्राप्त झाले असून 2823 निगेटिव्ह तर 116 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

One thought on “सोलापूर शहरात शनिवारी 116 कोरोना रुग्ण वाढले

  • March 17, 2023 at 12:20 am
    Permalink

    You could certainly see your expertise in the paintings you write. The world hopes for more passionate writers such as you who aren’t afraid to mention how they believe. Always go after your heart. “Until you walk a mile in another man’s moccasins you can’t imagine the smell.” by Robert Byrne.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!