सोलापूर शहरात शनिवारी 77 रुग्णांची भर तर 70 जण कोरोनामुक्त

सोलापूर – सोलापूर शहरात शनिवारी 12 सप्टेंबरच्या अहवालानुसार 77 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. येथील एकूण रुग्णसंख्या आता 7440 इतकी झाली आहे. आज 618 अहवाल प्राप्त असून यापैकी 541 निगेटिव्ह तर 77 पॉझिटिव्ह आहेत. आज 1 मृत्यूची नोंद आहे. आजतागायत कोरोनामुळे 441 मृत्यू शहरात झाले आहेत. शनिवारी कोरोनामुक्त झालेल्या 70 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आजपर्यंत कोरोनावर मात करून 6194 जण घरी गेले आहेत.सध्या 804 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

1,335 thoughts on “सोलापूर शहरात शनिवारी 77 रुग्णांची भर तर 70 जण कोरोनामुक्त