सोलापूर शहर : 5841 जणांची कोरोनावर मात, 619 जणांवर उपचार सुरू…शुक्रवारी 70 रूग्ण वाढले

सोलापूर – सोलापूर शहरात शुक्रवार 4 सप्टेंबरच्या अहवालानुसार 70 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. येथील एकूण रुग्णसंख्या आता 6885 इतकी झाली आहे. आज 1257 अहवाल प्राप्त असून यापैकी 1186 निगेटिव्ह तर 70 पॉझिटिव्ह आहेत. प्रलंबित अहवाल 184 असून आज 2 मृत्यूंची नोंद आहे. आजतागायत कोरोनामुळे 425 मृत्यू शहरात झाले आहेत.शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या 118 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आजपर्यंत कोरोनावर मात करून 5841 जण घरी गेले आहेत.सध्या 619 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

2 thoughts on “सोलापूर शहर : 5841 जणांची कोरोनावर मात, 619 जणांवर उपचार सुरू…शुक्रवारी 70 रूग्ण वाढले

  • March 17, 2023 at 12:21 am
    Permalink

    Hey very cool site!! Man .. Excellent .. Wonderful .. I’ll bookmark your blog and take the feeds also…I am glad to search out numerous useful info right here in the put up, we’d like develop extra techniques on this regard, thanks for sharing.

  • March 17, 2023 at 11:34 am
    Permalink

    Hi , I do believe this is an excellent blog. I stumbled upon it on Yahoo , i will come back once again. Money and freedom is the best way to change, may you be rich and help other people.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!