आज अक्कलकोटमध्ये २ तर अकलूजमध्ये १ कोरोना रूग्ण आढळला, ग्रामीणचा आकडा १०३
सोलापूर- जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या गुरूवारी १०३ झाली असून आज ३ नवे रूग्ण आढळून आले आहेत. यात अकलूजमधील एकाचा समावेश आहे.
आज ग्रामीण भागातील ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून) ३७ जणांचे स्वॅब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी ३ पॉझिटिव्ह आहेत तर ३४ निगेटिव्ह आले आहेत. आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही १०३ झाली आहे. (यात एक रूग्ण पुण्यात पॉझिटिव्ह आढळला आहे). कोरोनामुळे जिल्ह्यात सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत उपचार घेवून 33 जण घरी परतले आहेत. ६४ जणांवर उपचार सुरू आहेत.
तालुका निहाय एकूण कोरोनाबाधितांची संख्याः अक्कलकोट ११, बार्शी १९, माढा ७, माळशिरस ३, मोहोळ ४, उत्तर सोलापूर ९,पंढरपूर ७, सांगोला ३, दक्षिण सोलापूर ४०.
safe place to buy cialis online Tamoxifen itself does strengthen the bone density
It’s the same topic , but I was quite surprised to see the opinions I didn’t think of. My blog also has articles on these topics, so I look forward to your visit. totosite
Do you think I can t unleash magic if I take my wand tadalafil generic vs cialis at 20 to 25 C 68 to 77 F; excursions permitted to 15 to 30 C 59 to 86 F see USP Controlled Room Temperature
Magnificent beat ! I would like to apprentice while you amend your website, how could i subscribe for a blog web site? The account aided me a acceptable deal. I had been tiny bit acquainted of this your broadcast offered bright clear idea