उजनीवर ६९ मि.मी. पाऊस, जूनमधील पर्जन्यमान १८२ मि.मी.
Ui – सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणार्या उजनी धरणावर आज ६९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या जून महिन्यात १८२ मि.मी. एकूण पर्जन्यमान झाले आहे. दरम्यान भीमा व नीरा खोर्यात
आज अन्य धरणांवर पावसाची दमदार पावसाची नोंद नाही.
विसापूर, नाझरे धरणांवर केवळ ७ मि.मी. पर्जन्यमान नोंदले गेले आहे. पावसाची नोंद आहे. आज २९ जून रोजी धरणाची स्थिती ही वजा १६.१४ टक्के अशी आहे. मागील काही दिवसात भीमा खोर्यात चांगला पाऊस झाला आहे. पुणे परिसर तसेच भीमा नदीच्या खोर्यात पर्जन्यामुळे उजनीत दौंडजवळून पाणी मिसळत होते. आता दौंडचा विसर्ग बंद आहे. उजनीची पाणीपातळी ४८९. ७१० मीटर असून धरण उपयुक्त पातळीत भरण्यास सुरूवात होण्यासाठी आणखी २४४.९४ दशलक्ष घनमीटर पाण्याची गरज आहे.
earch our drug database. safe and effective drugs are available.
prednisone 4mg
Get here. Best and news about drug.
Everything information about medication. Generic Name.
https://prednisoned.top/ cost of prednisone 5mg tablets
Read information now. Some trends of drugs.
п»їMedicament prescribing information. Drug information.
prednisone 250 mg
Some trends of drugs. Cautions.
I think the admin of this site is genuinely working hard in support of his web page,
온라인바카라 as here every data is quality based data.
I’ve been troubled for several days with this topic. slotsite, But by chance looking at your post solved my problem! I will leave my blog, so when would you like to visit it?
real cialis without a doctor’s prescription herbal ed ed dysfunction treatment