कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेश व परजिल्ह्यातून येणार्या नागरिकांनी नोंद करावी
पंढरपूर,दि.23: कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळत प्रशासनास सहकार्य करावे. यासाठी परदेशाहून तसेच पुणे, मुंबई व इतर जिल्ह्यातून पंढरपुरात येणार्या शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी आपली नोंद करावी असे आवाहन प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.
परदेशाहून तसेच पुणे, मुंबई व इतर जिल्ह्यातून पंढपूरात परतलेल्या नागरिकांनी कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी आपली नांवे संबधित यंत्रणेकडे नोंदवावी. शहरी भागात येणार्या नागरिकांनी आपली नोंद नगरपालिकेकडे करावी अथवा टोल फ्री क्रमांक 18002331923 येथे संपर्क साधावा. तसेच ग्रामीण भागातील नागरीकांनी आपली नोंद संबधीत गावचे पोलीस पाटील यांच्याकडे करावी अथवा तालुका नियंत्रण कक्ष (दूरध्वनी-02186-223556) येथे संपर्क असे आवाहनही असे आवाहन प्रांतधिकारी ढोले यांनी केले आहे.
आरोग्य विभागाने बाहेरुन येणार्या प्रत्येक प्रवाशाची दक्षतापूर्वक तपासणी करावी. त्यामध्ये कोणतीही लक्षणे आढळल्यास तात्काळ कार्यवाही करावी अशा सूचना ही प्रांतधिकारी ढोले यांनी दिल्या आहेत.
शहरवासीयांना आवाहन
सर्व पंढरपूर शहरवासीयांना आवाहन करण्यात येते र्कीें आपण स्वतः किंवा आपले शेजारी विदेशातून किंवा मुंबई,पुणे अथवा इतर ठिकाणांहून पंढरपूर शहर हद्दीत मागील काही दिवसात आला असताल तर कृपया फॉर्म भरुन माहिती द्यावी.यामुळे नगरपरिषद प्रशासनास आपल्याला काही मदत लागल्यास ती तत्काळ पुरविणे शक्य होईल.
– अनिकेत मानोरकर, मुख्याधिकारी नगरपरिषद
https://tinyurl.com/2pbhn5d4
dizayn cheloveka telegram
top essay editing service famous essay writers essay writing assignment help
essay help pros scholarship essay writing service custom writing essays services
where would you find a restatement of the thesis? american dream thesis uiuc thesis
how to write a thesis statement for an essay what does thesis statement mean how to write abstract for thesis
dissertation thesis thesis ideas critical analysis thesis
cmc senior thesis thesis statement example argumentative essay definition of a thesis