कोरोनामुळे आषाढ पौर्णिमेला श्री विठ्ठल पादुकांची केवळ मंदिर प्रदक्षिणा


पंढरपूर : प्रतिवर्षी आषाढी पौर्णिमेला श्री विठ्ठलाच्या पादुकांचे पूजन करून  नगर प्रदक्षिणा होते. मात्र यंदा कोरोनामुळे परंपरा जपण्यासाठी निवडक भाविकांना घेवून मंदिराभोवतीच प्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते. यंदा कोरोना प्रादुर्भाव पाहता चैत्र, आषाढी यात्रा रद्द झाल्या. श्री विठ्ठल मंदिर १७ मार्च पासून बंदच आहे. मात्र सर्व परंपरा जोपासल्या जात आहेत.

5 thoughts on “कोरोनामुळे आषाढ पौर्णिमेला श्री विठ्ठल पादुकांची केवळ मंदिर प्रदक्षिणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!