गुरुवारी पंढरपूर तालुक्यात 76 रुग्ण वाढले, एकूण संख्या 3342

पंढरपूर – गुरूवारी 10 सप्टेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 40 व तालुक्यात 36 असे 76 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 342 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 2 जण मरण पाले आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावल्यांची एकूण संख्या 72 आहे.एकूण 916 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 2354 जण कोरोना मधून बरे झाले आहेत .

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!