गुरुवारी पंढरपूर शहर व तालुक्यात 65 कोरोनाबाधितांची वाढ

पंढरपूर – गुरुवारी 6 ऑगस्ट रोजी आलेल्या अहवालानुसार पंढरपूर शहरात 42 तर ग्रामीण भागात 23 रूग्ण वाढले आहेत.

आजच्या अहवालानुसार उपचारा दरम्यान दोन जण मरण पावले आहेत.कोरोनामुळे आजवर मयत झालेल्यांची संख्या 21 झाली आहे.

आज पंढरपूर शहरात 42 रूग्ण आढळून आले असून ग्रामीण भागात 23 रूग्ण सापडले आहेत. यात आढीव 5, भोसे 1, बोहाळी 1, देगाव 2, फुलचिंचोली 3, गादेगाव 2, करकंब 1, खेडभाळवणी 1, कोर्टी 3, लक्ष्मी टाकळी 2, ओझेवाडी 1 सरकोली 1.
शहरात अनिलनगर 1, भादुले चौक 1, भोसले चौक 3, दत्तनगर 2,डोंबे गल्ली 1, फत्तेपुरकर कॉलनी 1,गाताडे प्लॉट 2, गोविंदपुरा 1, इसबावी 8, जुनी पेठ 1, कालिकादेवी चौक 2, कराड नाका 1,कवठेकर गल्ली 1, क्रांती चौक 1, कुंडलिक हरिदास वेस 1, महावीर नगर 1, मेंढे गल्ली 1, पद्श्री धर्मशाळा 1, पोलीस लाइन 2, संतपेठ 2. उमेदगल्ली 3, उत्पात गल्ली 1, विजापूर गल्ली 2, व्यासनारायण झोपडपट्टी1, वांगीकर नगर 1.

712 thoughts on “गुरुवारी पंढरपूर शहर व तालुक्यात 65 कोरोनाबाधितांची वाढ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *