गुरुवारी पंढरपूर शहर व तालुक्यात 15 कोरोना रूग्ण आढळले ; एकूण संख्या 266
पंढरपूर – आज गुरुवारी 23 जुलै रोजी पंढरपूर शहरात 14 तर ग्रामीणमध्ये 1 असे एकूण 15 कोरोना रुग्ण वाढले असून एकूण बाधितांची संख्या 266 इतकी झाली आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.
आज 65 अहवाल मिळाले पैकी 50 निगेटिव्ह आहेत. 15 पाँझिटिव्ह आहेत. अद्याप 278 अहवाल प्रलंबित आहेत. ग्रामीण भागात सरकोलीत 1 रुग्ण आढळला आहे.
आज 11 जणांनी कोरोनावर मात केली आहे , त्यांना घरी पाठविण्यात आले. आजवर 62 जण बरे झाले आहेत. तर 3 जण मयत आहेत. शहरातील 151 तर ग्रामीण मधील 49 व इतर तालुक्यातील 1 असे 201 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 65 rtpcr टेस्ट घेण्यात आल्या आहेत.
https://bit.ly/3kXOOaI
https://tinyurl.com/2hq7m6qq
Admiring the commitment you put into your site and in depth information you present. It’s great to come across a blog every once in a while that isn’t the same old rehashed information. Great read! I’ve saved your site and I’m adding your RSS feeds to my Google account.