गुरूवारच्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 182 रूग्ण वाढले तर 267 झाले कोरोनामुक्त
सोलापूर- सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) गुरूवार 15 आँक्टोबर रोजी एकूण 182 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित सांगोला तालुक्यात 51 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 267 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गुरुवारी जिल्हा ग्रामीणमध्ये 8 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 28577 इतकी झाली असून यापैकी 23681 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 4101 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 267 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 795 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 8 जण मयत आहेत.
पंढरपूर तालुक्यात 18 रूग्ण वाढले
पंढरपूर – गुरुवार 15 आँक्टोबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 10 व तालुक्यात ग्रामीणमध्ये 8 असे 18 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 664 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 3 जण कोरोनामुळे मरण पावले आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 135 झाली आहे.एकूण 609 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 4920 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .
http://bit.ly/legenda-destan-vse-serii
https://bitbin.it/xUNGaaQL/
https://t.me/holostyaktntofficial2022
На пятьдесят оттенков темнее
Гарри Поттер и Дары Смерти
Аквамен
Рассказ Служанки
Последний богатырь 2
Капитан Филлипс
Филомена
Во все тяжкиеё
Безумный Макс
Охотник на лис
Человек-паук Вдали от дома
Гонка