घरगुती वीज बील माफीसाठी मनसेचे आंदोलन, अभियंत्यांच्या रिकाम्या खुर्चीला घातला पुष्पहार
पंढरपूर – घरगुती वीज बिल वसुलीच्या मुद्द्यावरून आज राज्यभरात सरकार आणि वीज कंपनीच्या विरोधात आंदोलने करण्यात आली असून याचे पदसाद पंढरपुरात ही उमटले. महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत वीज वितरण कंपनी अभियंत्यांच्या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार घालून आंदोलन केले.
कोरोना काळातील थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी मागील काही दिवसांपासून वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांनी तगादा सुरू केला आहे. यातच उर्जामंत्र्यांनी वीज बिल भरा अन्यथा वीज तोडणीच्या कारवाईला सामोरे जा, असे स्पष्ट केले होते. यानंतर आता वीज ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जावून आंदोलन केले.
निवेदन घेण्यासाठी अधिकारीच उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी वीज अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार घातला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली. त्यानंतर उपस्थित अश्य अधिकार्याने निवेदन स्वीकारले. यावेळी आंदोलनात मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष अनिल बागल, जिल्हा संघटक सागर बडवे, शहर उपाध्यक्ष अवधूत गडकरी, शुभम धोत्रे, प्रथमेश धुमाळ यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Metabolism 56 1340 1344, 2007 buy cialis online europe
We are a group of volunteers and opening a new scheme in our community. Your website provided us with valuable info to work on. You’ve done an impressive job and our whole community will be grateful to you.
I would like to get across my affection for your kindness giving support to those who have the need for help with the area of interest. Your real dedication to passing the message throughout had been particularly invaluable and have in most cases encouraged men and women like me to reach their dreams. Your new useful help and advice implies so much a person like me and still more to my office colleagues. Thanks a lot; from each one of us.
I used to be very happy to seek out this net-site.I needed to thanks in your time for this excellent read!! I undoubtedly enjoying every little little bit of it and I’ve you bookmarked to check out new stuff you blog post.
It’s onerous to find knowledgeable folks on this subject, however you sound like you already know what you’re speaking about! Thanks
Nice post. I was checking continuously this blog and I am impressed! Very useful information particularly the last part 🙂 I care for such info much. I was seeking this certain information for a long time. Thank you and good luck.
certainly like your website however you need to take a look at the spelling on quite a few of your posts. Several of them are rife with spelling issues and I find it very troublesome to tell the reality however I will certainly come back again.
Pingback: pewe69
I know this if off topic but I’m looking into starting my own blog and was wondering what all is needed to get set up? I’m assuming having a blog like yours would cost a pretty penny? I’m not very internet savvy so I’m not 100 positive. Any tips or advice would be greatly appreciated. Thank you
Pingback: bonanza178
Pingback: read more
It is really a great and useful piece of info. I’m glad that you shared this helpful information with us. Please keep us informed like this. Thanks for sharing.