पंढरपुरातील ६५ एकर परिसरात कोविड केअर सेंटर सुरू, अल्प उत्पन्न गटातील रुग्णांच्या उपचारासाठी लवकरच हॉस्पिटल                                    

पंढरपूर, दि.27:- कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पंढरपूर नगररिषदेच्या वतीने 65 एकर मधील एमटीडीसीच्या इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी लवकरच गरीब व अल्प उत्पन्न गटातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मोफत उपचारासाठी सर्व सोयी सुविधायुक्त डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

पंढरपूर नगरपरिषद, लोकप्रतिनिधी, प्रशासन, आरोग्य विभाग यांच्या सहकार्यातून 65 एकर मधील एमटीडीसीच्या इमारतीमध्ये नगरपरिषदेच्या वतीने सुसज्ज व सर्व सुविधायुक्त कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. यावेळी नगराध्यक्षा साधना भोसले, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव,माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षिका डॉ. जयश्री ढवळे, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, डॉ. प्रदिप केचे, डॉ.धोत्रे, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रांताधिकारी ढोले म्हणाले, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे आणखी आवश्यक निधीची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून 29 लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला आला आहे. या निधीतून डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलसाठी आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधनांची खरेदी करण्यात येणार आहे. येथे गरीब व गरजू रुग्णांनाच्या उपचारासाठी अत्याधुनिक मोफत सुविधा उपलब्ध होणार आहेत.

तालुक्यात ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढत असताना महात्मा फुले जन आरोग्य यांजनेतंर्गत उपलब्ध होणारे बेड हे अत्यंत कमी प्रमाणात असल्याने ग्रामीण भागातील गरीब व गरजू रुग्णांवर उपचार करण्यासाठी 65 एकर मधील सर्व सोयी सुविधायुक्त कोविड केअर सेंटरचा उपयोग होणार असल्याचेही प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.

यावेळी मुख्याधिकारी मानोरकर म्हणाले, या कोविड केअर सेंटरमध्ये नगरपरिषदेच्या वतीने रुग्णांना आवश्यक व चांगली सुविधा देण्यात येणार आहे. गरीब व गरजू रुग्णांना याचा मोठा लाभ होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोविड केअर सेंटर मध्ये ऑक्सिजनची सुविधा असणारे 50 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच येथे कार्यरत असणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना राहण्याची स्वंतत्र्य व्यवस्था करण्यात आली आहे. या कोविड सेंटर साठी आयएमए संघटनेकडून 30 बेड व नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडून 20 बेड व 100 पीपीई किट उपलब्ध करुन देण्यात आले आहेत

15 thoughts on “पंढरपुरातील ६५ एकर परिसरात कोविड केअर सेंटर सुरू, अल्प उत्पन्न गटातील रुग्णांच्या उपचारासाठी लवकरच हॉस्पिटल                                    

  • April 10, 2023 at 9:05 pm
    Permalink

    I know this if off topic but I’m looking into starting my own weblog and was wondering what all is needed to get set up? I’m assuming having a blog like yours would cost a pretty penny? I’m not very web savvy so I’m not 100 positive. Any recommendations or advice would be greatly appreciated. Kudos

  • April 13, 2023 at 5:03 am
    Permalink

    You completed a few good points there. I did a search on the subject matter and found the majority of people will have the same opinion with your blog.

  • April 17, 2023 at 12:40 am
    Permalink

    Great goods from you, man. I have understand your stuff previous to and you’re just extremely excellent. I really like what you’ve acquired here, really like what you are saying and the way in which you say it. You make it enjoyable and you still care for to keep it sensible. I cant wait to read much more from you. This is actually a terrific web site.

  • April 22, 2023 at 3:45 pm
    Permalink

    Somebody necessarily lend a hand to make seriously posts I might state. This is the very first time I frequented your website page and up to now? I amazed with the research you made to create this particular submit incredible. Excellent task!

  • May 1, 2023 at 11:01 am
    Permalink

    The next time I read a blog, I hope that it doesnt disappoint me as much as this one. I mean, I know it was my choice to read, but I actually thought youd have something interesting to say. All I hear is a bunch of whining about something that you could fix if you werent too busy looking for attention.

  • May 2, 2023 at 1:47 pm
    Permalink

    Hi my friend! I want to say that this post is amazing, great written and come with almost all important infos. I would like to peer more posts like this .

  • May 4, 2023 at 7:17 pm
    Permalink

    Everything is very open and very clear explanation of issues. was truly information. Your website is very useful. Thanks for sharing.

  • May 6, 2023 at 4:19 am
    Permalink

    Thanks for another informative site. Where else could I get that kind of info written in such an ideal way? I have a project that I am just now working on, and I have been on the look out for such information.

  • Pingback: 티비위키

  • Pingback: aksara178

  • Pingback: betmw168

  • Pingback: Skrota bilen i Göteborg

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!