पंढरपूरमधील दुकाने स. ९ ते सायं. ५ पर्यंतच उघडी ठेवा : व्यापारी कमिटी

पंढरपूर – शहरातील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी मिळाली असली तरी ती दुपारी ३ नंतर ग्राहकांची संख्या कमी असल्याने दुकाने पूर्वी प्रमाणे ९ ते ५ या कालावधीत उघडी ठेवावीत अशी मागणी व्यापारी कमिटीने उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांना निवेदन देवून केली आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!