पंढरपूर – पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाकडून भगिरथ भालके यांनाच उमेदवारी मिळेल असे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले असून त्यांनी येथे बोलताना तुमच्या मनातील उमेदवारच असेल असे सांगत याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील करतील असे स्पष्ट केले.
येथील श्रेयस पॅलेसमध्ये आयोजित पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकार्यांच्या बैठकीत श्री. पवार बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी पंढरपूरला येताच पंढरपूर व मंगळवेढ्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बंद खोलीत चर्चा केली. यानंतर त्यांनी सर्वांना संबोधित केले. ते म्हणाले, तुमच्या मनातील उमदेवारच येथे पक्षाकडून दिला जाईल. मात्र त्यास विजयी करण्याची जबाबदारी आता सार्यांची आहे. मागील निवडणुकीत मंगळवेढा शहरात स्व. भारत भालके यांना पाच हजार मते कमी मिळाली होती. आता तसे होता कामा नये. आपल्या विचाराची जर माणसे जास्त असतील तर आपल्याला जादा मतदान व्हायला हवे असे आपण तेथील नगरसेवक व पदाधिकार्यांना सांगितले आहे.
उमेदवारीची मागणी करण्यापर्यंत सारे ठिक आहे मात्र एकदा वरिष्ठांनी निर्णय दिल्यानंतर सर्वांनी एकदिलाने काम करणे गरजेचे आहे अशा कानपिचक्या ही अजित पवार यांनी दिल्या. ते म्हणाले, आज काहीजण म्हणाले आम्हाला बैठकीचा निरोप नाही मात्र पेपरमध्ये बातम्या दिल्या आहेत. सर्वांना कळविण्याचा वेळ नाही. कृपया कुणीही गैरसमज करून घेता आता पक्ष देईल त्या उमेदवाराचा प्रचार करून त्यांना विजयी करा. असे आवाहन त्यांनी केले.
Всё везде и сразу
Психологи онлайн
Can I just say what a relief to find someone who actually knows what theyre talking about on the internet. You definitely know how to bring an issue to light and make it important. More people need to read this and understand this side of the story. I cant believe youre not more popular because you definitely have the gift.
ntp
baeg
Согласно обычаям зулусов, мужчина должен стыдиться своей тещи и всегда стремиться избегать ее общества.
Ему нельзя входить в хижину, в которой находится теща.
Если же встреча все-таки происходит, то мужчина должен закрыть лицо щитом, а женщина – спрятаться в
кусты. Почему я потеряла интерес к жизни?