मंगळवारच्या अहवालानुसार पंढरपूर तालुक्यात 129 रुग्ण वाढले, एकूण संख्या 1214

पंढरपूर – मंगळवारी 11 ऑगस्ट रोजी आलेल्या अहवालानुसार पंढरपूर शहर व ग्रामीण भागात 129 रूग्ण वाढले आहेत.

येथील रुग्णांची एकूण संख्या 1214 इतकी झाली आहे. आजवर 26 जण मयत आहेत. आज ग्रामीण भागात 36 रुग्ण आढळले आहेत.

ग्रामीण भागात ल.टाकळी 6, रोपळे 6, भंडीशेगाव 6, बादलकोट 2, भोसे 3, धोंडेवाडी 1, गादेगाव 1, ईश्वर वठार 1, करोळे 1, कासेगाव 1, खर्डी 1, ओझेवाडी 1, सरकोली 1, शेगाव दुमाला 1, तुंगत 1 उंबरे पागे 1,वाखरी 2.

950 thoughts on “मंगळवारच्या अहवालानुसार पंढरपूर तालुक्यात 129 रुग्ण वाढले, एकूण संख्या 1214