मंगळवारी पंढरपूर तालुक्यात 33 कोरोना रुग्ण आढळले
पंढरपूर – मंगळवारी 25 आँगस्ट रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 19 व तालुक्यात 14 असे 33 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.
पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 2246 झाली आहे. आज कोरोनामुळे 1 जण मरण पावले आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावल्यांची एकूण संख्या 42आहे.
एकूण 676 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 1528जण कोरोना मधून बरे झाले आहेत .
With the expansion of human spaceflight outside of low Earth orbit LEO, NASA and its international partners face numerous challenges related to ensuring the safety of their astronauts cheap cialis no prescription Rule out intracranial causative pathology