मंगळवारी शरद पवार पंढरपूर दौऱ्यावर ; पाटील, परिचारक व जाधव कुटुंबांची घेणार सांत्वनपर भेट
पंढरपूर, – गेल्या काही दिवसांत ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक , राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष राजूबापू पाटील व रामदास महाराज जाधव यांचे कोरोनामुळे निधन झाले असून या तीनही सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे उद्या मंगळवार 29 सप्टेंबर रोजी पंढरपूर तालुका दौऱ्यावर येत असल्याचे राष्ट्रवादीच्या वतीने सांगण्यात आले.
मागील महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांचे निधन झाले होते. भोसे येथील पाटील घराण्याशी शरद पवार यांचे अनेक वर्षांपासूनचे संबंध आहेत. कै.यशवंतभाऊ पाटील हे ही पवार यांचे कट्टर समर्थक होते. यानंतर राजूबापू पाटील यांनी देखील शरद पवार यांची साथ केली होती. मंगळवारी दुपारी बारा वाजता पवार हे पुण्याहून पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे येणार असून ते पाटील कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. यानंतर दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास पंढरपूर शहरात त्यांचे आगमन होणार आहे.
ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये शरद पवार यांच्यासमवेत काम केले आहे. पवार व परिचारक घराण्याचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. मंगळवारी पवार हे पंढरपूरला आल्यावर परिचारक यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. यानंतर कैकाडी महाराजांच्या मठात जावून कै. रामदास महाराज जाधव यांच्या कुटुंबाचे सांत्वन करणार आहेत. कै.रामदास महाराज जाधव यांचे नुकतेच निधन झाले आहे.
hey there and thanks to your info – I’ve definitely picked up anything new from proper here. I did however experience a few technical issues the use of this website, since I skilled to reload the web site many times prior to I could get it to load properly. I have been wondering if your hosting is OK? Now not that I’m complaining, however slow loading circumstances instances will sometimes impact your placement in google and could injury your quality score if advertising and ***********|advertising|advertising|advertising and *********** with Adwords. Well I’m including this RSS to my email and could look out for a lot extra of your respective fascinating content. Ensure that you replace this again soon..
Thank you for the auspicious writeup. It in fact was a amusement account it. Look advanced to far added agreeable from you! However, how could we communicate?
Hello, Neat post. There’s a problem along with your website in web explorer, might test this… IE still is the marketplace leader and a big portion of folks will leave out your excellent writing due to this problem.
Yesterday, while I was at work, my cousin stole my apple ipad and tested to see if it can survive a forty foot drop, just so she can be a youtube sensation. My iPad is now destroyed and she has 83 views. I know this is completely off topic but I had to share it with someone!
Pingback: วิธีแทงหวยออนไลน์ LSM99 มีกี่ประเภท ?
Pingback: jettes un coup d'oeil à
What i do not realize is if truth be told how you are now not actually much more well-preferred than you might be right now. You are so intelligent. You recognize therefore considerably in relation to this subject, produced me individually consider it from a lot of numerous angles. Its like men and women aren’t involved unless it’s something to do with Girl gaga! Your individual stuffs great. All the time handle it up!
Dear immortals, I need some wow gold inspiration to create.