मतदान होताच पुन्हा वीज कनेक्शन तोडले जाणार,  म्हणूनच लॉकशाही सरकारला शॉक द्या : फडणवीस

मंगळवेढा- पंढरपूर मतदारसंघात पोटनिवडणूक असल्याने बिलापोटी वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम या सरकारने येथे स्थगित ठेवली आहे. 17 एप्रिलच्या मतदानानंतर पाहा पुन्हा वीज जोडण्या तोडल्या जातील, असे झाले नाही तर माझे नाव बदला. या महावसुली सरकारने मागील दोन वर्षात शेतकर्‍यांकडून वीज बिलापोटी पाच हजार कोटी रूपये वसूल केले आहेत. तर कोरोनात नुकसान झाले म्हणून बड्या बिल्डरना पाच हजार कोटी रूपयांच्या सवलती दिल्या आहेत, असा घणाणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथे भाजपा उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदारद्वय सिध्देश्‍वर महास्वामी, रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, सुभाष देशमुख, आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, हे लोकशाहीचे सरकार नसून ते लॉकशाहीचे सरकार आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात महाविकास आघाडीचे सरकार असफल झाले आहे. या पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांच्यासारख्या तरूण व विकासात्मक नेतृत्वाला संधी द्या व महावसुली सरकारला मोठा शॉक 2 मे ला द्या, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी राज्यातील सिंचन योजनांना केंद्रातील मोदी सरकारनेच पेैसे दिले असून अनेक प्रकल्प प्रगतिपथावर असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी भाषणा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक स्थितीवर चिंता व्यक्त केली. मतदारांनी आपल्या भागाचा विकास कोण करू शकतो याचा विचार करून मतदान करावे. कारण या मतदारसंघात आवताडे विजयी झाले की ते या भागातीाल दुसरा आमदार ते असणार आहेत. प्रशांत परिचारक हे सध्या विधानपरिषदेत काम करतच आहेत. त्यांना आवताडेंची साथ मिळेल व विकासाची गाडी या डबल इंजिनामार्फत आपण ओढू असा विश्‍वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
रयत क्रांतीचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या कालच्या पावसातील सभेची खिल्ली उडविताना स्पष्ट केले की, जयंत पाटील यांनी पावसात भिजून काही फायदा नाही , त्यांनी अगोदर मंगळवेढ्यातील पस्तीस गावातील शेती भिजवून शेतकर्‍यांना न्याय द्यावा.
उमेदवार समाधान आवताडे यांनी सांगितले की, संत दामाजी कारखान्याच्या एकाही सभासदाचे सभासदत्व रद्द होणार नाही, असे मी जाहीर आश्‍वासन देतो. विरोधक विनाकारण अशी अफवा उडवित असून यात काही तथ्य नसल्याने आवताडे म्हणाले. दुष्काळात जन्मलो असलो तरी दुष्काहात मरणार नाही अशी शपथ या भागातील शेतकर्‍यांनी घ्यावी व मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. याच मुद्दयावर बोलताना माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारखान्यांच्या अक्रियाशील सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचा कायदा शरद पवार हे केंद्रात मंत्री असताना आला होता असे सांगितले.

15 thoughts on “मतदान होताच पुन्हा वीज कनेक्शन तोडले जाणार,  म्हणूनच लॉकशाही सरकारला शॉक द्या : फडणवीस

  • April 10, 2023 at 9:27 pm
    Permalink

    Hi, just required you to know I he added your site to my Google bookmarks due to your layout. But seriously, I believe your internet site has 1 in the freshest theme I??ve came across. It extremely helps make reading your blog significantly easier.

  • April 11, 2023 at 1:59 pm
    Permalink

    Pretty great post. I simply stumbled upon your blog and wanted to mention that I’ve truly loved surfing around your blog posts. After all I will be subscribing to your feed and I hope you write again soon!

  • April 16, 2023 at 8:58 am
    Permalink

    Some truly terrific work on behalf of the owner of this web site, absolutely great content material.

  • May 2, 2023 at 6:42 pm
    Permalink

    Its like you read my mind! You seem to understand a lot approximately this, like you wrote the e-book in it or something. I feel that you simply can do with some to drive the message house a little bit, however instead of that, that is wonderful blog. A fantastic read. I will certainly be back.

  • June 5, 2023 at 7:59 am
    Permalink

    Thanks for sharing excellent informations. Your web site is very cool. I’m impressed by the details that you have on this blog. It reveals how nicely you perceive this subject. Bookmarked this web page, will come back for more articles. You, my friend, ROCK! I found just the info I already searched everywhere and simply could not come across. What a perfect web-site.

  • June 9, 2023 at 8:56 pm
    Permalink

    I would like to thank you for the efforts you’ve put in writing this website. I am hoping the same high-grade blog post from you in the upcoming as well. In fact your creative writing skills has encouraged me to get my own site now. Really the blogging is spreading its wings rapidly. Your write up is a good example of it.

  • Pingback: 티비위키

  • July 14, 2023 at 2:14 am
    Permalink

    cheapest cialis 20mg Working out how the Sun s mass projects this energy to the corona is key to understanding the effects of solar flares on humanity

  • Pingback: buy mdma online australia

  • Pingback: รับทำ SEO

  • August 23, 2023 at 7:58 pm
    Permalink

    I do not even know how I ended up here, but I thought this post was good. I don’t know who you are but certainly you’re going to a famous blogger if you are not already 😉 Cheers!

  • September 14, 2023 at 6:39 am
    Permalink

    Your article gave me a lot of inspiration, I hope you can explain your point of view in more detail, because I have some doubts, thank you.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!